Breaking
जुन्नर : तालुक्यात आज आढळले ७८ कोरोनाचे रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ७८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२६ झाली आहे.


आज ओतूर ९, नारायणगाव ८, मंगरूळ ७, राजूरी ६, शिरोली तर्फे आळे ४, वडज ३, पारगाव तर्फे आळे ३,  आळेफाटा ३, करंजाळे ३, खामगाव २, बारव २, शिरोली खु २, पिंपळवंडी २, येडगाव २, सुलतानपूर २, निमगाव सावा २, ठिकेकरवाडी १, गुंजाळवाडी आर्वी १, निमदरी १, कुसुर १, बोरी बु १, आफटाळे १, पिंपळगाव जोगा १, साकुरी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, धनगरवाडी १, आर्वी १, आंबेगव्हान १, आलमे १, उदापुर १, उंब्रज नं १-१, शिरोली बु १, जुन्नर २ असे एकूण ७८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा