Breaking

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाचे रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ८२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०७ झाली असून ६०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज पिंपळवंडी ११, आळे ६, बोरी बु ५, बेल्हे ४, कोळवाडी ४, निमगाव सावा ४, गुंजाळवाडी बेल्हे ४, उदापुर ३, धामणखेल ३, येणेरे २, राजुरी २, कांदळी २, ओतूर २, शिरोली बु २, आळेफाटा १, नारायणगाव २, मढ १, पाडळी १, साकोरी १, ओझर १, खामुंडी १, डिंगोरे १, संतवाडी १, हडसर १, सितेवाडी १, मंगरूळ १, धालेवाडी १, उंब्रज नं १- १, डुंबरवाडी १, ठिकेकरवाडी १, गुळूंचवाडी १, पारगाव तर्फे आळे ४, धनगरवाडी १, पिंपरी पेंढार २, वडगाव सहानी १, गुंजाळवाडी आर्वी १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ८२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा