Breaking



जुन्नर : तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढतीच, आज आढळले ८८ रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ८८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४१ झाली असून ६०७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


आज आळे ३, आळेफाटा ४, पिंपरी पेंढार २, बारव ३, पिंपळगाव सिध्दनाथ १, हडसर १, खामगाव २, निरगुडे १, खानगाव १, शिंदेवाडी २, कोळवाडी (मढ) १०, खुबी १, निमगाव सावा २, शिरोली तर्फे आळे ३, बोरी खु ५, पारगाव तर्फे आळे २, सुलतानपूर २, साकोरी १, नारायणगाव ८, वारुळवाडी २, येडगाव ३, पांगरी तर्फे ओतूर १, खामुंडी १, ओतूर १, उदापुर ३, पिंपळवंडी १, उंब्रज नं १-४, काळवाडी १, वडगाव कांदळी २, कांदळी ६, राजुरी २, कुरण १ शिरोली बु १, सावरगाव २, जुन्नर ३ असे एकूण ८८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा