Breaking
जुन्नर : गणेशखिंड रोडवर धोकादायक वळणावर अपघातजुन्नर : एक मालवाहतूक पिकअप जुन्नरवरुन मढ च्या दिशेने जात असताना अपघात झाला. गणेशखिंड रोडवरील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.


या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. MH.12 RH 6399 हा प्रविण मसाले कंपनी चा पिकअप असून जुन्नर वरुन मढच्या दिशेने जाताना हा अपघात झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा