Breaking

जुन्नर : कावा गागरे यांचे गावासाठीचे योगदान शून्यच, कार्यकर्त्यांची टिका !जुन्नर : कावा गागरे यांनी गावासाठी काही केलेले नाही. कोंबड्या, ताडपत्री यांचे पैसे खातो असा गंभीर आरोप देवराम लांडे यांचे कार्यकर्ते शशिकांत गागरे यांनी विघ्नहर टाईम्स या युट्यूब चँनेलशी बोलताना केले आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ आल्यामुळे लांडे आणि गागरे यांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून टिका - टिप्पणी चालू आहे.


श्री क्षेत्र कुकडेश्वर येथील लांडे यांच्या शपथविधी कार्यक्रमानंतर गागरे यांनी देखील शपथ घेतली होती. यावेळी गागरे आणि कार्यकर्त्यांनी लांडे यांच्यावर सडकून टिका केली होती. त्यानंतर आता पुन्हा लांडे आणि गागरे यांचे एकमेकांविरोधात दावे - प्रतिदावे सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा