Breakingजुन्नर : खटकाळे - खैरे, आंबोली, उच्छिल गावांच्या ३ सुनावण्या पंचायत समितीमध्ये संपन्न, पहा नक्की काय झाले !


जुन्नर : माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. कुंडलिक केदारी यांनी पेसा ग्रामपंचायतींनी पेसा निधीचा वापर कोठे केला, पेसा जनजागृती कार्यक्रमासाठी काय केले, खर्चाच्या छायाकिंत प्रती मागवल्या होत्या. परंतु ग्रामपंचायतींकडून माहिती उपलब्ध करुन दिली जात नाही. 


ग्रामपंचायत पूर, भिवाडे, आंबोली, उच्छिल, फांगुळगव्हाण, पाचघर, खैरे - खटकाळे, यांचेवर १८ सुनावण्या पैकी खैरे - खटकाळे, आंबोली, उच्छिल गावांच्या ३ सुणावण्या २२ जुलै रोजी पंचायत समिती जुन्नर येथे पार पडल्या. यावेळी नक्की काय झाले, पहा खाली दिलेला व्हिडीओ !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा