Breaking
जुन्नर : गरीब, भूमिहीन, बेघरांना लाभ देण्याची 'लोकभारती' ची मागणी


जुन्नर / रफिक शेख : मौज आणे, ता. जुन्नर (जि. पुणे) येथील गरीब, भूमिहीन, बेघर गरजू लोकांना अनेक वेळा संबधित अधिकारी यांना पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळावे अशी मागणी लोकभारती च्या वतीने करण्यात आली आहे.


यावेळी लोकभारती आणे शाखेचे अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष कासम चौगुले, सचिव-संपत शिंदे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा