Breaking
जुन्नर : लोकभारती च्या वतीने ग्रामपंचायत राजुरी येथे विविध मागण्यांचे दिले निवेदनजुन्नर / रफिक शेख : लोकभारती वतीने ग्रामपंचायत राजुरी येथे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.


राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील घरकुल योजनेपासून अनेक ग्रामस्थ वंचित असल्याने गरजूवंतांना घरकुल मिळावे, अशी मागणी लोकभारती च्या वतीने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा