Breakingकोरोना बाबतीत जुन्नर तालुका उत्तर पुणे जिल्ह्यात आघाडीवरच..!


पुणे / रफिक शेख : उत्तर पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या, अॅक्टिव्ह रूग्ण  आणि कोरोनामुळे मयत याबाबतीत जुन्नर तालुका खूप मोठ्या फरकाने आघाडीवरच आहे.


जुन्नर तालुक्याची आजची रूग्ण संख्या 63, असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 731, तर आज अखेर एकूण 613 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

खेड तालुक्यात आजची रूग्ण संख्या 31, अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 319, तर आज अखेर एकूण 474 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

आंबेगाव तालुक्यात आजची रूग्ण संख्या 25, असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 267, असून आज पर्यंत एकूण 294 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.


अधिक वाचा : 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा