Breaking
माळशेज : कल्याण - नगर महामार्ग वाहतूक बंद !


माळशेज / रफिक शेख : राज्यातील मुसळधार पाऊस सुरू आहे. विविध भागातील जनजीवन विस्कळीत झालेले असून कल्याण - नगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.कल्याण - नगर महामार्गावरील रायता पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोलमडली असून टिटवाळा मार्गे वाहतूक सुरू असून सर्व वाहनचालकांना नोंद घ्यावी असेही आवहान करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा