Breaking


पिंपरी चिंचवड : काँग्रेसच्या वतीने कोकणातील 300 पूरग्रस्त कुटुंबाना मदत


पिंपरी चिंचवड : कोकणातील महाडवासी महापुर ग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप पांढरकर यांचे सौजन्याने तांदूळ, बिस्किट, पाणी बॉटल, मेनबत्ती व माचिस या वस्तू देऊन आपुलकीचा व मदतीचा हात दिला आहे.याप्रसंगी दिलीप पांढरकर, अँड. मोहन अडसूळ, अँड. राजेंद्र काळभोर, सुरेश लिंगायत, शंकर गौडपाटीलसह व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन पांढरकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा