Breakingपुणे : जुन्नर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी, शेतकरी सुखवला !जुन्नर : मागील आठवड्यापासून पावसाने दडी दिल्यामुळे शेतकरी चिंचेत होता. परंतु काल पासून तालुक्याच्या विविध भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा सुखवला आहे. 


जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भाग हा पुर्णतः पावसावर अवलंबून आहे. भातशेती हे या भागातील मुख्य पिक. भात लावणी सुरू होताच पावसाने दडी दिली होती. परंतु आता हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. त्यामुळे भाताची रोपं वाळण्याच्या स्थिती असताना हा हलक्या सरीमुळे दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा