Breakingपुणे : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त 'हिमोफिलिया रुग्ण'नी दिली डॉक्टराना भेट


पुणे : आज जागतिक डॉक्टर दिनानिमित्त 'हिमोफिलिया रुग्ण' यांनी डॉक्टरांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात भेट घेऊन गुलाब पुष्प भेट दिले.


कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. आज जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त हिमोफिलाय रुग्ण नी ससून जिल्हा रुग्णालय, नोबेल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल तसेच औंध उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी हिमोफिलाय सोसायटी ऑफ महाराष्ट्र पुणे चैप्टर चे अध्यक्ष रशिद लीलानी, हिमोफिलियाचे रुग्ण धीरज चौधरी, सिद्धार्थ भोसले, सुरज पोटफोडे, नागनाथ पोमाजी, रवी गोला व अन्य पेंशन चा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा