BreakingVideo : सातारा - महाबळेश्वर वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद !


सातारा : सध्या जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरू आहे. मानवी जीवन विस्कळीत होण्याबरोबरच वाहतूक कोलमडली आहे. पावसाने उग्र रूप धारण केल्यामुळे सातारा - महाबळेश्वरची संपूर्ण वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. सातारा आणि महाबळेश्वर चा संपर्क तुटला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा