Breaking
जुन्नर तालुक्यात ८६ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर  / रफिक शेख : पुणे जिल्ह्यातील कोरोना संख्या पहाता, जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्येमध्ये घट होताना दिसत नाही. आज जुन्नर तालुक्यात ८६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 


ओतूर १०, आळेफाटा ६, हिवरे खुर्द ६, राजुरी ६, आळे ५, वारूळवाडी ५, नारायणगाव ५, उंब्रज नं.१. ५, बेल्हे ४, साकोरी ४, उदापूर ४, बोरी बु. ४, डिंगोरे ३, गुंजाळवाडी बेल्हे २, काळवाडी २, पिंपळवंडी २, उंचखडक २, पिंपरी पेंढार १, आणे १, शिंदे १, धोलवड १, मंगरूळ १, बोरी खु. १, आर्वी १, बल्लाळवाडी १, येणेरे १, जुन्नर २ यांचा समावेश आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा