Breaking


क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा सत्कार !


अंबाजोगाई / अशोक शेरकर : क्रांती दिनाचे औचित्य साधून येथील राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या पत्नी श्रीमती महानंदा बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी छात्र सेनाधिकारी मेजर एस.पी.कुलकर्णी, लेफ्टनंट डॉ. राजकुमार थोरात, लेफ्टनंट डॉ. साधना चामले, उपमुख्याध्यापक एस .के. निर्मळे, उमंग बुरांडे, प्रतिभा बुरांडे, वैभव बेलुरे, ऐश्वर्या बेलुरे, शिवानी बेलुरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा