Breaking


आपलं माणूस फाउंडेशन व श्रीनाथ मेडिकल पुनवळे टिमच्या वतीने पुरग्रस्तांना मदत


पुणे : आपलं माणूस फाउंडेशन व श्रीनाथ मेडिकल पुनवळे टिमच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यात आली.


सातारा जिल्ह्यातील तालुका पाटण शहराच्या मिरगाव, हुंबरळी, कामारगाव या अतिदुर्गम भागात जाऊन दरड कोसळून मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत केली. तसेच गावातील इतरांनाही मदत केली.

 


आपलं माणूस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शिवनाथ दिलपाक, सूरज राक्षे, सूरज पांढरे, तनवीर तांबोळी, दिपक अडसूळे, शुभम काळे, स्वप्नील लोंढे, वैजनाथ धोपरे, प्रशांत हेलवार आदीसह उपस्थित होते.


मदत कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांचे व आपला मदतीचा मोलाचा हात दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा