Breaking
जुन्नर : भाजप युवा मोर्चाच्या निवेदनानंतर अखेर कामास सुरुवात


जुन्नर : भाजप युवा मोर्चाच्या निवेदनानंतर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नारायणगाव बस स्थानकाचे बांधकाम बंद होते. लवकरात लवकर काम सुरु केले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.


भाजप युवा मोर्चाच्या निवेदनानंतर अखेर नारायणगाव बस स्थानकाच्या बांधकामास प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा