Breaking


जुन्नर : भाजी मार्केट समोर मुख्य रस्त्यावर होतेय गर्दी, अपघात होण्याची शक्यता !जुन्नर / रफिक शेख : जुन्नर येथील भाजी मार्केट समोर जुन्नर - नारायणगाव रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वाहतूक अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुन्नर येथील भाजी मार्केट समोरील मुख्य रस्त्यावर तरकरी घेऊन येणारे टेम्पो व गाड्या रस्त्यावर उभे करून तरकारी विकतात. त्यामुळे मुख्य रस्तावर ट्राफिक जाम होऊन येणारे गाड्या व नवीन स्टँड वरून येणारी व पादचारी यांना अडथळा निर्माण होत आहे. 

खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा