Breaking
जुन्नर : मोहरम निमित्त समाजबांधवांना प्रसादाचे पँकेटचे वाटप


जुन्नर / रफिक शेख : मोहरम निमित्त समाजबांधवांना खलीलपुरा, जुन्नर येथे प्रसादाचे पँकेटचे वाटप करण्यात आले.दरवर्षी खलीलपुरा येथे खिचडी वाटपाचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी कोरोना महामारीमुळे लोकांना प्रसादाच्या पँकेटचे वाटप करण्यात आले. 


६० वर्षापासून कुरेशी समाज हे प्रसाद वाटपाचे आयोजन करत आहे. यावेळी कुरेशी समाजाचे प्रमुख, खळीलपुरा मस्जिद चे पेश इमाम व शकील भाई सौदागर, जरार कुरेशी, अकिल शेख व मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा