Breaking
जुन्नर : खडकुंबे - उसराण गावात बसवले हायमॅक्स दिवे !


जुन्नर : पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांच्या विकास निधीतून खडकुंबे, खैरे गावात हायमॅक्स दिवे बसविण्यात आले.


यावेळी पाडळी गणाचे पंचायत समिती सदस्य काळू गागरे, खटकाळे - खैरे गावाचे उपसरपंच भरत मोडक, ग्रामपंचायत सदस्य बाळू सरोगदे, बबन वाळकोळी, उसराणचे पोलिस पाटील संतोष वायळ, खडकुंबेचे पोलिस पाटील बाळू करवंदे, तसेच गावातील सर्व तरुण, जेष्ठ नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा