Breaking
जुन्नर : खटकाळे - खैरे गावात बसवले हायमॅक्स दिवे


जुन्नर : पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांच्या विकास निधीतून खटकाळे, खैरे गावात हायमॅक्स दिवे बसविण्यात आले.


हे वाचा ! भाजपा व्यापारी आघाडीची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर !


यावेळी पंचायत समिती सदस्य काळू गागरे, खटकाळे - खैरे गावाचे उपसरपंच भरत मोडक, रामभाऊ मोडक, माजी सरपंच निंबा मोडक, राजू  मोडक, जितेंद्र मोरे, काळू मोरे, भीमा मोडक, वसंत मोडक, मारुती केदारी, किसन केदारी, बाळू केदारी तसेच गावातील सर्व तरुण, जेष्ठ नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा