Breaking
जुन्नर : जब्बार शेख, सचिन गोफने यांचा लोकभारती पक्षाच्या वतीने सत्कार !


जुन्नर / रफिक शेख : शिंदेवाडी ग्रामपंचायत सदस्य व लोकभारती शाखा अध्यक्ष जब्बार शेख यांचे निवडून आल्याबद्दल तसेच पेमदरा शाखा उपाध्यक्ष सचिन गोफने यांचा जुन्नर तालुका लोकभारती पक्षाच्या वतीने जुन्नर शहर अध्यक्ष रिना खरात तसेच उपाध्यक्ष शगुप्ता इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यावेळी तालुका अध्यक्ष खालिद शेख, सचिन पवार गणेश गोपने, संपत शिंदे, रफिक भाई तकी, सदस्य सुनिता फुलपगार इतर मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा