Breaking
जुन्नर : धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करा, भाजप युवा मोर्चाचे आंदोलन !


जुन्नर : जुन्नर तालुका भाजप युवा मोर्चा च्या वतीने धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी यासाठी श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान वडज येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव, उपाध्यक्ष प्रतिक बोंबले, सरचिटणीस उमेश साळी, चिटणीस पवन मिसाळ, संपर्क प्रमुख महेश पठारे, संघटक गोवर्धन देशमुख, श्रीकांत कुलकर्णी, नामदेव अण्णा खैरे, सुमित खैरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा