Breaking
जुन्नर : धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अन्यथा आंदोलन करु - प्रतिक जाधव


जुन्नर : महाविकास आघाडी सरकारने जुन्नर तालुक्यातील धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अन्यथा आंदोलन करु..! असा इशारा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक जाधव यांनी दिला.राज्यात मंदीरे उघडण्यासाठी आज राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा