Breaking


जुन्नर : अंजनावळे, तळेचीवाडी, पसारवाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !


जुन्नर / दिलीप कोकणे : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अंजनावळे, तळेचीवाडी, पसारवाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भव्य रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, सरपंच वसंत लांडे, पोलीस पाटील गुणाबाई लांडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बिरसा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा