Breaking


जुन्नर : कोळवाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !


जुन्नर : कोळवाडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांतिकाराकांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी कोतूळ पांगरी येथील जिजामाता मच्छीमार संघटनेचे चेअरमन अशोक मधे, राजेश कडाळे, अनिल कडाळे, देवराम पारधी, तसेच आंबेगव्हाण येथील विलास मेंगाळ, अशोक डोके, काशिनाथ जाधव, नवनाथ मधे यांची प्रमुख उपस्थिती होती.


तसेच उपसरपंच श्रीकांत दिघे, पेसा अध्यक्ष सहादू मेंगाळ, ग्रामसेवक कवडे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेंगाळ, ज्ञानेश्वर मेंगाळ, निर्मला उकिरडे, कुसुम कुमकर, तसेच आदिवासी मच्छीमार संघटनेचे सेक्रेटरी शंकर मेंगाळ, माजी सरपंच किसन मेंगाळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा