Breaking
जुन्नर : रा. प. नारायणगाव आगार येथे जागतिक आदिवासी दिन साजरा !


जुन्नर : एस. टी. बस आगार नारायणगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचायत समितीचे सदस्य काळू गागरे, आदि. दाभाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रतिमांची मिरवणूक काढून प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे सचिव काशिनाथ मोडक, यशवंत रढे तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.


अधिक वाचा :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा