Breaking
खाकी हीच राखी ! रक्षाबंधनाला साक्षी ठेवून नारायणगावकरांच्या स्वागताला खकितील विठ्ठल विलास देशपांडे सज्ज


'खाकी हीच राखी', बांधली नाही तरी रक्षण करणारच !


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : चंद्राला चंदन देवाला वंदन आज आहे. भाऊ बहिणींचा सण रक्षा बंधन, 'साहेब खाकी हीच राखी', बांधली नाही तरी रक्षण करणारच !

नारायणगाव पोलिस ठाणे आपल्या खकितील सहकाऱ्यांच्या सहायाने, कौशल्याच्या जोरावर कार्यक्षम झाले आहे.याची दखल पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून नारायणगाव पोलिस ठाण्यात आजपावेतो सहायक पोलिस निरीक्षक हे पद होते. आता पोलिस निरीक्षक म्हणून पोस्ट आली आणि नारायणगाव पोलिस ठाण्याचे पाहिले पोलिस निरीक्षक म्हणून विलास देशपांडे यांनी आज रक्षा बांधनाच्या पवित्र दिवशी नारायणगाव करांच्या रक्षणासाठी सज्ज झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा