Breaking


कोल्हापूर : वि. स. खांडेकर प्रशालेच्या वतीने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे स्मृती दिन साजरा !


कोल्हापूर : आज रविवार दिनांक १ ऑगस्ट, २०२१ रोजी शाहूपुरी, व्यापार पेठ, कोल्हापूर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या वतीने राजारामपुरी येथील कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी पर्यवेक्षिका नेहा कानकेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश वरक, अनिल चव्हाण, डी.के.रायकर, समीर जमादार, प्रमोद खांबे आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा