Breaking


लातूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन साजरा !


लातूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन मदनसुरी ता.निलंगा येथे साजरा करण्यात आला.


यावेळी शेकापचे नेते भाई गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व लाल झेंड्याला वंदन करण्यात आले. तसेच पक्षाच्या पुढील ध्येय धोरणावर व वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

यावेळी भाई दत्ता सोमवंशी, भाई सुशील सोमवंशी, भाई लक्ष्मण सोळुंके, भाई महेबुब शेख, भाई धोंडीराम जाधव, व्यंकट माडजे, भिवाजी शिंदे, मनु हालकडे, महादेव शिंदे, काशिनाथ सुर्यवंशी, वसंतराव सुर्यवंशी, मनोहर पोतदार, गुलाबराव धानुरे, अन्नाप्पा निटुरे  सुर्यवंशी, शाहुराज सुर्यवंशी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा