Breakingमावळ : सूदवडी येथे ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन !


मावळ : साईसृष्टी नगरी, सूदवडी, ता. मावळ येथे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी वाय एफ आय), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.दीपक राजगुरू व वैशाली राजगुरू या दाम्पत्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दौलत शिंगटे, पावसू कऱ्हे, अनिता कऱ्हे, सुप्रिया शिंगटे, सुप्रिया जगदाळे, वृंदावनी चाटे, अशोक उजागरे, दत्ता बारकूल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. गणेश दराडे व अपर्णा दराडे यांनी मनोगते व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा