Breaking
शिरुर शहरातील शिवसेवा मंदिर येथे आंदोलन


पुणे /  रफिक शेख : उद्धव ठाकरे सरकारने धार्मिक स्थळ तातडीने उघडी करावीत यासाठी आज शिरुर शहरात आंदोलन करण्यात आले.


कोरोनाचा गैरफायदा घेत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधलेला दिसतो. त्यामुळेच ऐन सणासुदीला मंदिरं, प्रार्थनास्थळ बंद करण्याची दुर्बुद्धी यांना सुचतेय. भारतीय जनता पक्ष या वृत्तीचा तीव्र निषेध करत आला आहे आणि करत राहील.


आंदोलना वेळेस नगरसेवक व शहराध्यक्ष ‌नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया,
अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष राजु शेख, संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, सरचिटणीस विजय नर्के, अल्पसंख्यक अध्यक्ष हुसेन शाह, उपाध्यक्ष निलेश नवले, उपाध्यक्ष रेश्मा शेख, शिक्षक आघाडी अध्यक्ष ‌अशोक शेळके, महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष मुकेश पाचर्णे, युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे, उपाध्यक्ष शिवम् पाठक, चिटणीस सुनिल गुप्ता, उपाध्यक्ष वैशाली ठुबे, सरचिटणीस तृप्ती पंचभाई, संजय दुबे आदि उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा