Breaking


नंदुरबार : ९ ऑगस्ट क्रांती दिनी तळोदा तहसील कार्यालयावर माकपचे धरणे आंदोलन


तळोदा : 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशव्यापी रास्ता रोको आंदोलन करत "मोदी हटाव, देश बचाव, संविधान बचाव" ही घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तळोदा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.


यावेळी कॉम्रेड जयसिंग माळी, मंगलसिंग चव्हाण, शामसिंग पाडवी, इंदीराबाई चव्हाण, तापीबाई माळी, सकूबाई वळवी, सुभाष ठाकरे, कैलास चव्हाण, दयानंद चव्हाण, अनिल ठाकरे, रूबाबसिंग ठाकरे, श्रावण ठाकरे, रमण पवार, सुदाम ठाकरे, विनोद माळी, किशोर पाडवी व मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, तरूण सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा