Breaking
मंचर येथे बेवारस महिला मृतदेहावर केले मल्हार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार


पुणे : मंचर मध्ये एक महिला मृत अवस्थेत आढळली तिचा वर अंत्यसंस्कार करायला कोणी नव्हते ही गोष्ट मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कल्पेश बाणखेले यांचा कानावर आली लगेच त्यांनी त्याचे सहकारी महेश घोडके, आकाश मोरडे, माऊली लोखंडे, शुभम गवळी, ओमकार चिखले, सागर म्हेत्रे, यांनी त्या बेवारस महिलेवर अंत्यसंस्कार केले. यावेळी  मंचर पोलीस स्टेशनचे सोमनाथ वाफगावकर यांचे सुद्धा सहकार्य लाभले.


यापूर्वी ही अनेक बेवारस व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे काम मल्हार प्रतिष्ठानने केले आहे. मग कोरोनाचे संकट असो वा मंचर शहरातील गोरगरीब लोकांना अन्नदान करण्याचे काम किंवा महाड येथे पूरग्रस्तांना मदत, अशा विविध प्रकारची सामाजिक कामे मल्हार प्रतिष्ठान करत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा