Breaking


नोकरी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत "या" पदासाठी होणार मोठी भर्ती


पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची १६ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे.


पदाचे नाव : लेखनिक (Clerk)


एकूण जागा : ३५६


पात्रता :

1) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी 

2) MS-CIT


वयाची अट : २१ ते ३८ वर्षापर्यंत


अर्ज शुल्क : ८८५/-


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


इथे करा अर्ज :  https://www.pdccbank.co.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०२१


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :  https://www.pdccbank.co.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा