Breaking
पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन मुद्द्यावरून नागरिक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन


पुणे : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसनच्या मुद्द्याला घेऊन लहान मुलांसह नागरिकांचे 'मास मुव्हमेंट' चे विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू आहे.


मोठी बातमीपीक विमा प्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा


कामगार पुतळा वसाहतीचे जागेवर किंवा शिवाजीनगर भागात पुनर्वसन करा, अपात्र झोपडपट्टी धारकांना पात्र करा, कामगार पुतळा कारवाईची चौकशी करा, पुणे महानगरपालिका परिमंडल २ चे उपायुक्त तथा सक्षम अधिकारी यांंचे निलंबन करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.


हे पहा ! पुणे : कोपरे - मांडवे गावांसाठी २ झिंक अॅल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँककरिता निधी मंजूर !या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकसह लहान मुलांचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा