Breaking


शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के


जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथील जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला, अशी माहिती प्राचार्य गणेश आहेर यांनी दिली.  


■ शाखानिहाय निकाल खालील प्रमाणे :

●  विज्ञान शाखा निकाल : १००%

१) प्रेरणा पांडुरंग दिवटे : ९५.८३%
२) करिश्मा मुकेश शहा : ९४.५०%
३) ऋतुजा प्रविण घोलप : ९३.६७%

● वाणिज्य शाखा निकाल : १००%

१) सानिका राजेंद्र डावखर : ९०.६७%
२) वैष्णवी दाजी लांडे : ८७.३३%
३) साक्षी संज्योग काळे : ८३.३३%

● कला शाखा निकाल : १००%

१) सागर पांडुरंग भालेराव : ८०.३३%
२) अश्विनी अनाजी कोरडे : ७९.१७%
३) सुयोग गेनू शेळकंदे : ७४.१७%

एच्.एस्.सी.परीक्षेत सर्वोत्कृष्ट यश संपादन करणारे  सर्व विद्यार्थी, प्राचार्य, विभाग प्रमुख, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे  जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळातर्फे मनपूर्वक: हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच  पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा