Breaking


आंबे-पिंपरवाडी येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजराजुन्नर : ग्रामपंचायत आंबे/पिंपरवाडी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी गावचे सरपंच मुकुंद घोडे, सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक लहू भालिंगे, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक साबळे, तसेच गावातील महिला, सर्व वाड्या वस्त्यावरील नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केले. आणि आपली जीवन शैली, रुढी परंपरा यांचे जतन करणे आणि निसर्ग हाच आपला पाठीराखा असल्याचे सांगण्यात आ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा