Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.२७) आढळले ६६ करोनाचे रुग्ण


जुन्नर : आज जुन्नर तालुक्यात ६६ करोनाचे रुग्ण आढळून आले. तर तालुक्यात ६७६ अँक्टिव्ह रुग्ण असून आजपर्यंत ६६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


आज वारूळवाडी ५, येडगाव ५, आळेफाटा ४, नारायणगाव ४, वडगाव आनंद ३, निमगाव सावा ३, पिंपरी कावळ ३, डिंगोरे ३, गोळेगाव ३, आळे २, बेल्हे २, औरंगपुर २, मंगरूळ २, बोरी खु. २, ओतूर २, उदापूर २, कांदळी २, बोरी बु. २ पिंपरी पेंढार १, आपटाळे १, तेजूर १, तांबेवाडी बेल्हे १, सितेवाडी १, पारगाव तर्फे आळे १, खोडद १, मांजरवाडी १, मांदारणे १, पिंपळवंडी १, उंब्रज नं. १ - १, राजुरी १, सावरगाव १, वडज १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ६६ करोनाचे रुग्ण आढळले.

1 टिप्पणी: