Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.२५) आढळले ७८ करोनाचे रुग्ण


जुन्नर / रफिक शेख : जुन्नर तालुक्यात आज  ७८ करोनाचे रुग्ण आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात एकूण ७७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर ६६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.


आज ओतूर १७, नारायणगाव ८, बारव ४, बेल्हे ४, अहिनवेवाडी ३, खामुंडी ३, पिंपळवंडी ३, गोळेगाव ३, औरंगपूर २, ओझर २, येडगाव २, उदापुर २, राजुरी २, अमरापूर २, बस्ती २, शिरोली बु. २, आळे १, पादिरवाडी १, खामगाव १, आणे १, बांगरवाडी १, तांबेवाडी बेल्हे १, निमगाव सावा १, साकोरी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, वारूळवाडी १, खोडद १, धोलवड १, कांदळी १, धामणखेल १, सावरगाव १, वडज १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ७८ रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा :

नारायणगाव : चोरीला गेलेले सुमारे अडीच लाखांचे दागिने खाकितील विठ्ठलाने दिले मिळवून


महाराष्ट्राला इशारा, चक्रीवादळाचा धोका वाढला; बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र


राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णयकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा