Breaking



जुन्नर तालुक्यात आज आढळले ८९ करोनाचे रुग्ण


जुन्नर (ता.२३) : जुन्नर तालुक्यात आज ८९ करोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७५ झाली आहे तर करोनामुळे तालुक्यात ६६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आळेफाटा १५, ओतूर ६, उदापुर ६, नारायणगाव ५, बोरी बु. ५, वारूळवाडी ४, तेजेवाडी ४, पिंपळवंडी ४, राजुरी ४, बस्ती ४, औरंगपूर ३, येडगाव ३, कांदळी ३, बेल्हे २, तांबेवाडी (बेल्हे) २, ओझर २, धोलवड २, ठिकेकरवाडी २, खामुंडी २, आळे १, वडगाव आनंद १, खामगाव १, शिंदेवाडी १, बोतार्डे १, पिंपळगाव जोगा १, हिवरे बु. १, काळवाडी १, वडगाव कांदळी १, निमदरी १, खोडद १ असे एकूण ८९ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा