Breakingजुन्नर तालुक्यात आज २२ सप्टेबर रोजी ८० करोनाचे पॉझिटिव्ह


जुन्नर
 : आज जुन्नर तालुक्यात ८० कोरोना रुग्ण आढळून आले असून एँक्टीव्ह रुणांची संख्या ७५९ इतकी आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नारायणगाव १३, जुन्नर ११, वारूळवाडी ६, राजुरी ६, ओतूर ४, कांदळी ४, पिंपरी कावळ ३, मांदारने ३, कसूर ३, साकोरी २, येडगाव २, धोलवड २, माळवाडी २, पिंपळवंडी २, वडज २, बारव १, पारगाव तर्फे आळे १, बल्लाळवाडी १, नेतवड १, तेजेवाडी १, उंब्रज नं2 १, वडगाव सहानी १, गोळेगाव १, पारुंडे १ यांचा समावेश आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा