Breaking


जुन्नर : कोरोना संख्येत झपाट्याने वाढ, नागरिकांनो सावधान !


जुन्नर / शिवाजी लोखंडे : आज जुन्नर तालुक्यात ११८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


नारायणगाव १४, ओतूर ९, राजूरी ९, पिंपरी पेंढार ८, तेजेवाडी ८, आळेफाटा ६, ओझर ४, येडगाव ४, धनगरवाडी ४, जुन्नर नगरपरिषद ४, निमगाव सावा ३, नेतवड ३, कांदळी ३, पिंपळगाव आर्वी ३, आळे २, पिंपळगाव सिध्दनाथ २, पिंपरी कावळ २, पिंपळवंडी २, चाळकवाडी २, उंब्रज नं1 २, बोरी बु. २, वडज २, बेल्हे १, औरंगपूर १, 


शिरोली तर्फे आळे १, साकोरी १, वारूळवाडी १, हिवरे बु. १, मांजरवाडी १, चिल्हेवाडी १, बल्लाळवाडी १, ठिकेकरवाडी १, काळवाडी १, वडगाव कांदळी १, नगदवाडी १ , अमरापूर १ ,बस्ती १ , शिरोली बु. १, शिरोली खु. १, सावरगांव १, गुंजाळवाडी आर्वी १, चिंचोली १ यांचा समावेश आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा