Breaking


जागतिक साक्षरता दिनानिमित्त डिजिटल वर्गाचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते संपन्न


डहाणू जागतिक साक्षरता दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटीचे आचार्य शंकर रामचंद्र भिसे माध्यमिक विद्यालय कोसबाड येथे डिजिटल वर्गाचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते संपन्न झाले.


याप्रसंगी पालघर जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण सभापती रामू पांगी, जिल्हा परिषद सदस्य अनिल जिरवा, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आचार्य शंकर रामचंद्र भिसे माध्यमिक विद्यालय कोसबाड प्राचार्य वीणा माच्छी, गटशिक्षणाधिकारी डहाणू बी.एच. राठोड, कंक्राडी केंद्र प्रमुख उमेश गावड, 


कृषी केंद्राचे समन्वयक विलास जाधव, यांच्या सह जिल्हा परिषद माध्यमिक शेतकी शाळा तलासरी मुख्याध्यापक जिवल भोये, पालघर जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण सभापती रामू पांगी, जिल्हा परिषद सदस्य अनिल जिरवा, माजी सरपंच तलासरी सुभाष मालावकर यांच्या सह शिक्षक वृंद व माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखाना, कॉ. विजय वाघात, डॉ. आदित्य अहिरे उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा