Breaking


मंचर : मल्हार प्रतिष्ठान तर्फे गोरगरीब, निराधार व बेघरांना रेनकोट वाटप


मंचर : 'एक हात मदतीचा, एक हात कर्तव्याचा' हा वस घेऊन मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने मंचर शहरातील गोरगरीब व निराधार व बेघर लोकांना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून ग्रा.प सदस्य अरुण बाणखेले यांच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले.


त्यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कल्पेश बाणखेले, युवा उद्योजक अमित बाणखेले, अमोल काजळे, आकाश मोरडे, संग्राम बाणखेले उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा