Breaking


नाशिक : डॉ. गेल ऑम्व्हेट यांना कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर !


नाशिक : डॉ. गेल ऑम्व्हेट यांना कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला. कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती समिती महाराष्ट्र वतीने जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे यांनी नाशिक येथे डॉ. गेल ऑम्व्हेट  व  जेष्ठ साहित्यिक जयंत पवार यांच्या आदरांजली सभेत पुरस्कार ची घोषणा केली.


रोख रक्कम 25 हजार रुपये पुरस्कार चे स्वरूप आहे. सदर पुरस्कार कासेगाव येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्त करण्यात येणार आहे. 


मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे कधीही भरून न निघणारी हानी, गेलं यांच्या निधनाने झाली आहे. अशी भावना डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा