Breakingपुणे : संघर्ष संस्था प्रतिष्ठाण गणपती उत्सवात सर्व धर्म समभावाचे दर्शन


पुणे : संघर्ष संस्था प्रतिष्ठाण गणपती उत्सवात सर्व धर्म समभावाचे दर्शन पहावयास मिळाले. गणपती उत्सवा निमित्त श्री गणपतीची पुजा व आरती मोशीतील जेष्ठ मुस्लीम मार्गदर्शक  फकीर मोहम्मद शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.


या प्रतिष्ठाणचे हे 21 वे वर्ष आहे, आजवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विदायक कार्य कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा सत्कार नगरसेवक संजय आहेर, उद्योजक लक्ष्मण पांचाळ यांच्या शुभ हास्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक पंकज पवार, शिवाजी पवार, उद्योजक इंगळे आदी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा