Breakingदिलासादायक बातमी : जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्येत घट, काळजी घ्या, सुरक्षित रहा !जुन्नर (प्रमोद पानसरे) : आज जुन्नर तालुक्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर तालुक्यात ६८४ अँक्टिव्ह रुग्ण असून आजपर्यंत ६६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


तर आज नारायणगाव ४, खोडद ३, गुंजाळवाडी आर्वी ३, आळेफाटा २, ओतूर २, आळे १, हिवरे तर्फे नारायणगाव १, वारूळवाडी १, येडगाव १, आर्वी १, माळवाडी १, तेजेवाडी १, उदापूर १, पिंपळवंडी १, बोरी बु. १, राजूर १, सावरगाव १ यांचा समावेश आहे.


हेही वाचा ! जुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल


हेही वाचा ! सरण ही थकले, मरण पाहुणी.. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातनाकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा