Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.७) आढळले २८ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.७ : आज जुन्नर तालुक्यात २८ करोनाचे रुग्ण आढळून आले आहे. सध्या तालुक्यात ४१७ ऍक्टिव्ह रुग्ण असून एकूण ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज ओतूर ७, नारायणगाव ५, मढ २, खोडद २, बस्ती २, गुंजाळवाडी आर्वी २, आळे १, निमगावसावा १, वारुळवाडी १, पिंपळवंडी १, राजुरी १, गोळेगाव १, सावरगाव १, पारुंडे १ असे एकूण २८ रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा :

जुन्नर येथे युवकांचा रोजगार मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद !


महाविकास आघाडीने दिली ११ ऑक्टोबरला "महाराष्ट्र बंद"ची हाक !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा